यशोदा ख-या अर्थाने विद्यार्थ्यांचे करियर घडवते नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया यशोदा टेक्निकल कॅम्पस हा मुंबई पुण्यातील कॅम्पस पेक्षा चांगला कॅम्पस आहे. या कॉलेजने केवळ यशोदामधीलच नाही तर इतर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांनाही कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ख-या अर्थाने यशोदा विद्यार्थ्यांचे करियर घडवते हे स्पष्ट झाल्याचे मत कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये नुकत्याच पॅजिओ कंपनीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी राज्यातील 14 महाविद्यालयातील 79 विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांनी यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील शैक्षणिक वातावरणाबाबत आनंद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ऑगस्ट 2017 मध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये चार कंपन्यांनी उपस्थिती लावून आपल्या कंपन्यांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्...
Posts
Showing posts from September, 2017
- Get link
- X
- Other Apps

यशोदामध्ये उंच इमारती बांधकाम तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत कमी असणारी जागा यामुळे कमी जागेत मोठी इमारत उभारण्याचे कौशल्य सिव्हिल इंजिनिअर्सना आत्मसात करावे लागणार आहे. यासाठीच यशोदामध्ये सर्वाधिक उंच आणि भक्कम इमारती कशा बनवायच्या याबाबतच्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सिव्हिल इंजिनिअर म्हणून साकारत असलेली प्रत्येक इमारत वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याप्रमाणे इमारतींचे बांधकाम केले जाते. पण, कमी जागेत आकर्षकपणे बांधलेली इमारत आपले वेगळेपण कायम दाखवत असते. यासाठीच विद्यार्थ्यांनाही कमी जागेत मोठ्या इमारती कशा बांधाव्यात याबाबतचे प्रशिक्षण मिळावे यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील रोबो कार्ट संस्थेचे ऋषिकेश पिंपळे यांनी याबाबत मुलांना मार्गदर्शन केले. उंच इमारती बनविण्याचे तंत्र आणि कौशल्य त्याबरोबरच त्यासाठी उपयोगी पडणारे सॉफ्टवेअर याबाबतही पि...